पोषणमूल्ये | कॅल्शियम | डी जीवनसत्व |
तुम्ही आणि तुमच्या बाळासाठी याची आवश्यकता का असते? | सांगाड्याचा विकास आणि त्याची निगा राखण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे | कॅल्शियमचे सेवन डी जीवनसत्वासह करावे, ज्यामुळे तुम्हाला आहारातील कॅल्शियम शोषून घेण्यात मदत होते. |
हे खा, जेणेकरून तुम्ही हे करू शकता… |
| |
किती मात्रा पुरेशी असते? | तुम्ही 1000 मिग्रॅ/दिन सेवन करणे आवश्यक असते.
या पदार्थांमध्ये संपृक्त चरबी उच्च प्रमाणात असू शकते त्यामुळे शक्य तिथे कमी प्रमाणात चरबीचे/स्निग्ध पदार्थ घेण्याची शिफारस केली जाते. | तुम्ही नियमितपणे सूर्यप्रकाशात राहून तुमची डी जीवनसत्वाची गरज पूर्ण करू शकता. तुम्हाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल तर पूरक आहाराविषयी सल्ला घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी किंवा आहारतज्ज्ञाशी बोला. |
तुमच्या थाळीत |
|
|
टिपा |
|
|
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews