Sorry, you need to enable JavaScript to visit this website.
Search
Not a member? Register here
Share this Article
X
Getting Pregnant with Overweight

अतिवजन असताना गरोदर राहणे

(0 reviews)

गरोदर राहण्याचा विचार करत आहात, पण तुमच्या जास्त शारिरीक वजनामुळे चिंतित आहात? अतिवजनामुळे तुम्ही गरोदर राहण्याच्या शक्यतेवर परिणाम होतो. अति वजन असल्यास (बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 पेक्षा जास्त) सामान्य ओव्ह्यूलेशनमध्ये अडथळे येऊन तुमच्या जननक्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

Tuesday, December 19th, 2017

अतिवजन असताना गरोदर
राहिल्यास खालील शक्यता वाढतात :

व्यायाम आणि कमी व वारंवार खाणे यामुळे वजनाचे ध्येय साध्य करता येते, खाण्यामध्ये पूर्ण धान्ये, दूध आणि दुधाचे पदार्थ, डाळी, फळे आणि भाज्या व निरोगी स्निग्ध पदार्थ अशा निरोगी पदार्थांचा समावेश असावा.

  • गर्भपात होणे
  • उच्च रक्तदाब किंवा प्रीलॅम्प्शिया
  • गर्भधारणेदरम्यान मधुमेह
  • मृत बाळ जन्माला येणे

तुम्ही गरोदर असताना तुमचे वजन सामान्य असेल तर गरोदरपणात तुमचे 11.5-16 किलो अतिरिक्त वजन वाढू शकते. मात्र, तुमचे वजन जास्तच असेल तर गरोदरपणात 7-11.5 किलो वजन वाढणे अपेक्षित असते.
तुम्ही स्वतःला कशी मदत करू शकता?
गरोदरपणापूर्वी वजन जास्त किंवा अतिजास्त असणे ही चिंतेची बाब असली तरी, तुम्ही वजन कमी करण्यासाठी काही उपाय करू शकता. आहार आणि नियमितपणे योग्य व्यायाम यामुळे तुमचे वजन कमी करण्यात मदत होऊ शकते.
तुमच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या कुशलतेसाठी, गरोदरपणापूर्वी वजन कमी करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. गरोदरपणापूर्वी निरोगी वजन साध्य केल्यास नैसर्गिकरित्या गर्भधारणेची शक्यता वाढते.

English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi

Read more

Join My First 1000 Days Club

It all starts here. Expert nutrition advice for you and your baby along the first 1000 days.

  • Learn about nutrition at your own paceLearn about nutrition at your own pace
  • toolTry our tailored practical tools
  • Enjoy member only benefits and offersEnjoy member only benefits

Let's start this!

Related Content
Article Reviews

0 reviews

Still haven't found
what you are looking for?

Try our new smart question engine. We'll always have something for you.