सातत्य : कुस्करलेल्या अन्नाचे मऊ गोळे चालतात, तिथपासून कुटलेले आणि बारीक कापलेले अन्न अशी प्रगती करता येते.
प्रमाण : 1/4 ते 1/2 कप आणि जास्त
वेळा : स्तनपानानंतर
स्तनपान : दरोरज 3-5 वेळा स्तनपान
वारंवारता : दिवसातून 2-3 वेळा
अन्नाचे प्रकार : अन्नाची विविधता वाढवा – तृणधान्ये (धान्याचे पदार्थ), निरनिराळी फळे आणि भाज्या, तसेच संपूर्ण अंडे, कस्टर्ड आणि योगर्ट
टिपा – तुमच्या कुटुंबामध्ये अॅलर्जी, सहन न होणे, उदराचे आजार असल्यास किंवा तुमच्या बाळामध्ये दूध पिण्यात, खाण्यात उशीर दिसत असला (जसे की जीभ अडकणे, किंवा शारिरीक अथवा मानसिक अक्षमता) असल्यास नेहमी व्यक्तिगत सल्ला घ्यावा.
English | Tamil | Hindi | Telugu | Bengali | Marathi |
0 reviews